खतरनाक
पुण्याची पाटी.....
शिकाल तर टिकाल..
नाही तर तुळशी बागेत ....
.... ' बरमुडे ' विकाल.
पुणेरी विवाहमंडळातील सूचना :
आपल्या उपवर कन्येचा विवाह
लवकर व्हावा अशी आपणास
इच्छा असल्यास, कन्येचे
ओठाचा चंबू केलेले, जीभ बाहेर काढलेले, केसांची भुसारी कॅालनी
झालेले सेल्फी नामक फोटो देऊ नये. इच्छुक सासू सासरे बिथरतात...