Wednesday, September 5, 2018
Monday, April 18, 2016
Puneri
खतरनाक
पुण्याची पाटी.....
शिकाल तर टिकाल..
नाही तर तुळशी बागेत ....
.... ' बरमुडे ' विकाल.
पुणेरी विवाहमंडळातील सूचना :
आपल्या उपवर कन्येचा विवाह
लवकर व्हावा अशी आपणास
इच्छा असल्यास, कन्येचे
ओठाचा चंबू केलेले, जीभ बाहेर काढलेले, केसांची भुसारी कॅालनी
झालेले सेल्फी नामक फोटो देऊ नये. इच्छुक सासू सासरे बिथरतात...
Friday, April 1, 2016
Subscribe to:
Posts (Atom)