Monday, March 4, 2013

Marathi PJ

चिंगी - परीक्षा हॉल मध्ये
.
.
.
.
.
.
.
चिंगी - झंप्या मी उत्तरपत्रिकेत सर्वात पहिले काय लिहू ????
.
.
झंप्या - सांगतो तुला , ल्ही ...:-D
.
..." या उत्तरपत्रिकेवर लिहिलेले सर्व उत्तरे काल्पनिक आहेत ,
याचा कोणत्याही पुस्तकाच्या वास्तविकतेशी काहीही संबंध नाही ,
आणि जरी संबंद आढळून आलाच , तर तो एक फक्त योगायोग समजावा "

-------------------------------------------

एक कमी शिकलेली बाई एटीएम जवळ गेली..

बाहेर जवळच उभ्या असलेल्या चम्प्याला म्हणाली,

“बेटा, मला माझे बेलेंस चेक करायचंय..

थोडी मदत करशील का?”

चम्प्या : हो हो.. का नाही..
म्हणत चम्प्याने तिला एक धक्का दिला..
ती बाई धपकन पडली..
त्यावर चम्प्या म्हणाला,
.
“मावशी.., तुमचा बेलेंस खूपच खराब आहे..

-------------------------------------------

एक टोपीवाला गावातून जात असतो, तो दमतो, म्हणून झाडाखाली विश्रांती घेतो...

उठून पाहतो तर झाडावरच्या माकडांनी त्याच्या टोप्या पळवल्या असतात...

त्याला आजोबांची गोष्ट आठवते...
...
तो स्वताकडची दुसरी टोपी जमिनीवर रागाने आपटतो...

पण यावेळी झाडावरची माकड त्याच अनुकरण करत नाहीत....

उलट १ माकड दात दाखवून बोलतो, "काय रे शहाण्या, आजोबा काय फक्त तुलाच होते का???"

---------------------------------------------

शिक्षक : मुलांनो सुभाषिताचा अर्थ सांगा -

“दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा ..”

विद्यार्थी : सोपा आहे गुरुजी.

'दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि म्हणाला, "वा जनका तुझी मजा आहे…"'
 
 

No comments:

Post a Comment