Friday, September 13, 2013

Fullto Puneri - Chitale Bandhu

·         वेळ: दुपारचे १:५९.
स्थऴ: चितळे बंधू, डेक्कन, पुणे.

दुकानाचे शटर खाली अोढले जात असते. शटर बंद होणार इतक्यात एक जण जोरात सरपटत आत िशरतो.
...
तो िचतळ्यांना म्हणतो "आज मी कोणत्याही पिरस्थीतीत दोन नंतर बाकरवडी घेऊन दाखवणार..!"

बाहेर सगळी गर्दी जमा होऊन बघत असते...

१० मिनटे आत जोरदार आदळ-आपट चालू असल्याचा आवाज येत असतो...

तेवढ्यात शटर उघडले जाते व तो माणूस िरकाम्या हाती जीव घेऊन पळून जातो.

भाऊसाहेब िचतळे हात झटकत बाहेर येतात. लोक िवचारतात, "काय झालं?"

भाऊसाहेब: "कुठून कठून येतात..., म्हणे दुपारी दोन नंतर बाकरवडी घेऊन दाखवतो...."

लोक: "कोण होता तो?"

भाऊसाहेब: "काय माहीत, पण नाव काहीतरी 'रजनीकांत' असे सांगत होता..."

No comments:

Post a Comment