Tuesday, January 14, 2014

Happy Sankrant - Puneri

# आम्ही नेहमीच गोड बोलतो त्यामुळे उगीच संक्रांतीचे मेसेज, तिळगुळाच फोटो वगैरे व्हॉट्स ऍप वर पोस्ट करू नये... अगदीच वाटल्यास प्रत्यक्ष भेटून तिळगुळ द्यायला हरकत नाही !

# आम्हाला संक्रांतीला गोड बोलायला सांगणं म्हणजे तेंडुलकरला चांगली फलंदाजी करायला सांगण्यासारखं आहे. अक्कल शिकवू नका!

~ गोडबोले काकू
सदाशिव पेठ, पुणे

No comments:

Post a Comment