Showing posts with label puneri patya. Show all posts
Showing posts with label puneri patya. Show all posts

Monday, April 18, 2016

Puneri


खतरनाक
पुण्याची पाटी.....

शिकाल तर टिकाल..

नाही तर तुळशी बागेत ....

.... ' बरमुडे ' विकाल.


पुणेरी विवाहमंडळातील सूचना :

आपल्या उपवर कन्येचा विवाह
लवकर व्हावा अशी आपणास
इच्छा असल्यास, कन्येचे
ओठाचा चंबू केलेले, जीभ बाहेर काढलेले, केसांची भुसारी कॅालनी
झालेले सेल्फी नामक फोटो देऊ नये. इच्छुक सासू सासरे बिथरतात...������

Friday, May 29, 2015

Puneri Pati - Traffic Signal

सिग्नल तोडू नका यासाठी पुणेरी पाटी.....


'लाल रंग बघितल्यावर जनावरे उधळतात,  माणसे शांत उभी राहतात. तुम्हीच ठरवा तुम्ही कोण.'

Friday, October 10, 2014

Puneri Flipkart

flipkart चा उगम जर पुण्यात
झाला असता तर…
१. वेबसाईट सकाळी ९ ते दुपारी १.३० व
सायंकाळी ५ ते रात्री ८.३० पर्यंतच
चालू असेल.
२. खरेदी करायची नसल्यास logout करावे, उगाच हे बघ ते बघ करत करत बसू नये.
server वरती लोड येतो, तो crash
झाल्यास तुमच्याकडून दंड आकारण्यात
येइल.
३. एकदा click केलेली वस्तू परत
घेतली जाणार नाहि. ४. खरेदी करण्याआधी पूर्ण रक्कम
द्यावी. cash on delivery सारखे बिन
भरवश्याचे व्यवहार आम्ही करत नाहि.
५. wishlist मध्ये ३ पेक्षा जास्त वस्तू
टाकू नयेत.
६. sale च्या दिवशी तुम्हाला हवी असलेली वस्तू
न मिळाल्यास आम्ही जबाबदार
राहणार नाहि. उगाच नंतर facebook
आणि twitter वर नाराजी चे स्वर उमटवू
नयेत.
७. एखादी वस्तू आमच्यापेक्षा दुसरीकडे स्वस्त मिळत असेल तर ती तिकडून
खुशाल घ्यावी, उगाच आम्हाला त्यांचे
उदाहरण देऊ नये.
८. वरील सगळ्या आणि आणखी बर्याच
conditions apply.

Tuesday, September 2, 2014

Puneri Pati

Tuesday, January 14, 2014

Happy Sankrant - Puneri

# आम्ही नेहमीच गोड बोलतो त्यामुळे उगीच संक्रांतीचे मेसेज, तिळगुळाच फोटो वगैरे व्हॉट्स ऍप वर पोस्ट करू नये... अगदीच वाटल्यास प्रत्यक्ष भेटून तिळगुळ द्यायला हरकत नाही !

# आम्हाला संक्रांतीला गोड बोलायला सांगणं म्हणजे तेंडुलकरला चांगली फलंदाजी करायला सांगण्यासारखं आहे. अक्कल शिकवू नका!

~ गोडबोले काकू
सदाशिव पेठ, पुणे

Friday, January 10, 2014

Puneri Pati


पुण्यातील एक "वाढीव" पाटी...

"आमच्या येथे बाल कामगार
काम करत नाहीत"

इतकेच नव्हे,

जे कामगार आहेत
ते सुद्धा काम करत नाहीत..

Thursday, December 5, 2013

Assal Puneri

कहर पुणेरी पाट्यांचा...

एका गृहस्थाला सपाटून भूक लागली, म्हणून तो हॉटेल शोधत होता....
तेवढ्यात त्याला पाटी दिसली. त्यावर लिहिलं होतं, 'जेवणाची उत्तम सोय'
जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले.
एकावर लिहिलं होतं 'शाकाहारी' तर दुसर्याववर 'मांसाहारी'
तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये आणखी दोन हॉल होते.
डावीकडे पाटी होती 'भारतीय बैठक' तर उजवीकडे 'डायनिंग टेबल'
तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.
एकावर पाटी होती 'रोख' तर दुसरी 'उधार'
तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.
पुढे गेल्यावर वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली. तो अचंबीत झाला. त्याने मागे वळून पाहिले, तर तिथे एक पाटी होतीच त्याला खिजवायला,
'फुकट्या, मागे वळून काय बघतोस.?
हा बाहेरचा रस्ताच आहे...

पुणेकर ते पुणेकरचं....

Friday, June 1, 2012

Puneri Patya

Saturday, May 26, 2012

Puneri Pati - Petrol Hike

Recently, we came across one puneri pati spitting venom about petrol price hike. Puneri language is well-known for sarcasm in sophisticated words.



 

Wednesday, February 1, 2012

Puneri Patya

Monday, January 23, 2012

Monday, January 9, 2012

Amazing Puneri Pati



Here is yet another Puneri enthusiasm, this time on wheels.

More Puneri Patya


Sunday, December 25, 2011

Puneri Pati

Monday, November 21, 2011

Sunday, December 12, 2010

Puneri Patya







Saturday, May 8, 2010

Puneri Patya - 8













Sunday, March 28, 2010

Puneri Patya - 7











Wednesday, April 15, 2009

Puneri Patya - 6





Puneri Patya - 5








Friday, November 21, 2008

Puneri Patya - 4